मुख्य सामग्रीवर जा
विकास कार्य

ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनासाठी विशेष उपाययोजना

Special measures for garbage collection by the Gram Panchayat
26 November 2025 ग्रामपंचायत प्रशासन 1 वाचन
साडवली ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेऊन कचरा संकलनाची विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये गावातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि योग्य विल्हेवाट लावणे यावर भर दिला जात आहे.
शेअर करा: